Doha ISSF World Cup 2025: नेमबाजी विश्‍वकरंडकासाठी आठ भारतीय पात्र; दोहा येथे डिसेंबरदरम्यान रंगणार स्पर्धा

Doha World Cup: कतारच्या दोहा येथे होणाऱ्या नेमबाजी विश्‍वकरंडकासाठी भारताचे आठ नेमबाज सज्ज झाले आहेत. मनू भाकर दोन प्रकारांत खेळणारी एकमेव खेळाडू ठरणार आहे.
Doha ISSF World Cup 2025

Doha ISSF World Cup 2025

sakal

Updated on

नवी दिल्ली : कतारमधील दोहा येथे ४ ते ९ डिसेंबर यादरम्यान नेमबाजी विश्‍वकरंडक रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे आठ नेमबाज पात्र ठरले आहेत. पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदक पटकावणाऱ्या मनू भाकर हिचा यामध्ये समावेश असून, ती एकमेव खेळाडू दोन प्रकारात सहभागी होणार आहे. मनू ही १० मीटर एअर पिस्तूल व २५ मीटर पिस्तूल या दोन प्रकारांमध्ये सर्वस्व पणाला लावणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com