Indian Athlete: भारताच्या पूर्वा घियाची अपूर्वाई! फ्रीडायव्हिंग क्रीडा प्रकारात उत्तुंग भरारी
Indian woman sets national freediving record: चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या पूर्वा घिया हिने फ्रीडायव्हिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी घेत भारतासाठी नवे उच्चांक प्रस्थापित केले.
पुणे : तिने रुपेरी दुनियेत सिनेछायाचित्रकार म्हणून भरारी घेतली. मग तिला प्रत्यक्ष उड्डाणाने खुणावले. अशा वैविध्यपूर्ण छंदाची अपूर्वाई प्रदर्शित करणाऱ्या तरुणीचे नाव आहे पूर्वा घिया. सिनेछायाचित्रकार म्हणून पूर्वाने वैशिष्ट्यपूर्ण कथा साकारल्या.