जिंकलंस पोरा...! साताऱ्याच्या साहिल जाधवने Archery World Cup मध्ये जिंकलं पदक; आईने स्वतःचे दागिने विकून घेऊन दिलेला धनुष्य-बाण

Sahil Jadhav wins bronze medal at Archery World Cup: साताऱ्याच्या साहिल जाधवने तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक जिंकत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. शांघाय येथे झालेल्या स्टेज-२ स्पर्धेत साहिलने डेन्मार्कच्या मार्टिन डॅम्स्बोचा पराभव करून कंपाऊंड पुरुष गटात आपल्या कारकिर्दीतील पहिले वर्ल्ड कप पदक जिंकले.
Satara’s Sahil Jadhav Wins Maiden Archery World Cup Medal

Satara’s Sahil Jadhav Wins Maiden Archery World Cup Medal

esakal

Updated on

Satara archer Sahil Jadhav inspirational success story: साताऱ्याच्या साहिल जाधवने शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप (Archery World Cup Stage 2) मध्ये कंपाऊंड पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. हे त्याचे वर्ल्ड कपमधील पहिलेच वैयक्तिक पदक आहे. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात साहिलने डेन्मार्कच्या अनुभवी मार्टिन डॅमसबोचा १४७-१४४ असा पराभव केला. यशानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com