U17 Wrestling Championship : भारताचे कुस्तीपटू मॅटवर उतरण्याआधीच चितपट? १७ वर्षांखालील स्पर्धा; ग्रीस दूतावासाकडून व्हिसाची प्रतीक्षा
Indian U17 Wrestling Team Awaits Visa : ग्रीसमधील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय १७ वर्षांखालील कुस्तीपटूंना अद्याप व्हिसा मिळालेला नाही, त्यामुळे सहभाग धोक्यात.
U17 Wrestling Championship: Indian Players in visa Troubleesakal
नवी दिल्ली : जागतिक विद्यापीठ स्पर्धेमध्ये सहा बॅडमिंटनपटूंवर अन्याय झाल्यानंतर आता भारतातील युवा कुस्तीपटूंवर १७ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी मॅटवर उतरण्याआधीच चीतपट होण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.