esakal | IPL2020 : चेन्नईचा जाता-जाता लुंगी डान्स; किंग्ज इलेव्हन पंजाबची विकेट!
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2020,  Lungi Ngidi, csk win KXIP Out

IPL2020 : चेन्नईचा जाता-जाता लुंगी डान्स; किंग्ज इलेव्हन पंजाबची विकेट!

sakal_logo
By
सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम

आयपीएल स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ आपल्यासोबत पंजाबलाही बाहेर घेऊन जाण्याच्या तयारीत मैदानात उतरल्याचे दिसते. या सामन्यातील अपडेट्स सोबतच संध्याकाळच्या सत्रात होणाऱ्या 'करो वा मरो' लढतीसंदर्भातील अपडेट्ससाठी सकाळ स्पोर्टसच्या वेबसाईटला भेट द्या. 

IPL 2020 : कोलकाता-राजस्थान ‘उपांत्यपूर्व’ सामना

रविवारच्या डबल हेडर सामन्यातील चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन्ही संघ साखळी सामन्यातील आपला शेवटचा सामना खेळत आहेत. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला असून महेंद्रसिंह धोनीचा हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला असून पंजाबच्या अडचणी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. 

IPL 2020 Play offs : RCB-DC चे टेन्शन वाढले; 1 टीम बाद होणार 3 वेटिंगवर