esakal | IPL 2021, MI vs DC Live : टॉस जिंकून रोहितने घेतली बॅटिंग

बोलून बातमी शोधा

DC vs MI

IPL 2021, MI vs DC Live : टॉस जिंकून रोहितने घेतली बॅटिंग

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

चेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात स्पर्धेतील तेरावा सामना रंगला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांना किती धावांत रोखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून घेतला बॅटिंगचा निर्णय