IPL LIVE Streaming: हॉटस्टारवर नाही दिसणार IPLचे सामने! मोबाइलवर कुठे पाहू शकता

लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने हॉटस्टारवर होणार नाही तर...
IPL 2022 CSK vs GT Live Score
IPL 2022 CSK vs GT Live Scoresakal

IPL LIVE Streaming : 'फेस्टिव्हल ऑफ इंडिया' म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामासाठी मोजणीचे काही दिवस बाकी आहेत. आयपीएलचा पहिला सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

युवा खेळाडूंपासून ते अनुभवी खेळाडूपर्यंत सर्व तयार करत आहेत. पण यावेळी या स्पर्धेच्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने हॉटस्टारवर होणार नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आयपीएल सामन्यांचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला वेगळ्या अॅपवर जावे लागेल.

IPL 2022 CSK vs GT Live Score
Team India: बीसीसीआयचा 7 खेळाडूंना अचानक मोठा दणका! कारकिर्दीवर दाटले संकटाचे ढग

आयपीएलच्या आगामी आवृत्तीत एकूण 70 सामने खेळल्या जाणार आहेत. 52 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे सामने 12 ठिकाणी खेळले जातील. दरवेळेप्रमाणे या वेळीही सर्व 10 संघ घरच्या मैदानावर सात सामने आणि घराबाहेर सात सामने खेळणार आहे. यादरम्यान 18 डबल हेडर सामने खेळले जाणार आहे.

IPL 2022 CSK vs GT Live Score
Team India: बीसीसीआयचा 7 खेळाडूंना अचानक मोठा दणका! कारकिर्दीवर दाटले संकटाचे ढग
  • IPL 2023 कधी सुरू होईल?(When will IPL 2023 start)

    आयपीएल 2023 31 मार्चपासून सुरू होणार आहे.

  • आयपीएलच्या 16व्या आवृत्तीचा पहिला सामना कोणत्या दोन संघांमध्ये होणार आहे?

    पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

  • चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील IPL 2023 चा पहिला सामना कुठे आणि किती वाजता खेळवला जाईल?

    चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळल्या जाईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

  • कोणत्या टीव्ही चॅनेलवर IPL 2023 च्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल?

    IPL 2023 च्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर केले जाईल.

  • आयपीएल 2023 चे सामने मोबाईलवर ऑनलाइन स्ट्रीमिंग कुठे पाहायचे?

    तुम्ही Jio Cinema अॅपवर मोबाइलवर आयपीएल सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com