IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

IPL 2026 Schedule Date Update: बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयपीएल २०२६ च्या वेळापत्रकाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. तसेच एक मोठी माहिती समोर आली आहे.
IPL 2026 Schedule Date

IPL 2026 Schedule Date

ESakal

Updated on

आयपीएल २०२६ च्या वेळापत्रकाबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी असे वृत्त होते की, लीगच्या आगामी हंगामाचे वेळापत्रक रविवारी (८ ऑक्टोबर) टी२० विश्वचषक अंतिम सामन्याच्या दिवशी समारोप समारंभाच्या आधी जाहीर केले जाईल, परंतु तसे झाले नाही. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजित सैकिया यांनी वेळापत्रकाबाबत एक मोठी अपडेट शेअर केली आहे. त्यांनी वेळापत्रक जाहीर होण्याची नेमकी तारीख सांगितली. त्यांनी एक मोठा ट्विस्ट देखील उघड केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com