AIFF: राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याला मंजुरी; अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या बैठकीत निर्णय

AIFF Approves National Sports Governance Bill: अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याला मंजुरी दिली आहे. ISL च्या नव्या व्यावसायिक भागीदाराचा निर्णय मात्र पुढे ढकलण्यात आला.
AIFF

AIFF

esakal 

Updated on

कोलकता : अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने (एआयएफएफ) राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याला मंजुरी दिली आहे. एआयएफएफची विशेष सर्वसाधारण बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत नव्या कायद्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मात्र, इंडियन सुपर लीग (आयएसएल) साठी नवीन व्यावसायिक भागीदार निवडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com