

David Miller
esakal
IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेचा रोमांचक सामना काल दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यामध्ये खेळला गेला. गुजरातने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २०९ धावांचा डोंगर दिल्लीसमोर उभा केला होता. २११ धावांचा पाठलाग करायला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला पथुम निसांका आणि के. एल. राहुलने तुफानी सुरुवात करून दिली.