Badminton New Rules: बॅडमिंटनमध्ये आता नवा नियम; जागतिक संघटनेकडून हिरवा कंदील, २१ ऐवजी १५ गुणांचा गेम

Global Badminton Federation Approves New Rules: जागतिक बॅडमिंटन संघटनेने २०२७ पासून बॅडमिंटनमध्ये २१ गुणांऐवजी १५ गुणांचा गेम लागू करण्याचा निर्णय घेतला. माजी प्रशिक्षक विमलकुमार यांनी या बदलावर नाराजी व्यक्त केली आहे.
Badminton New Rules

Badminton New Rules

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : पुढल्या वर्षापासून बॅडमिंटन या खेळामध्ये नवा बदल पाहावयास मिळणार आहे. आता एका लढतीतील एक गेम हा २१ गुणांचा असतो. तीन गेमनंतर विजेता ठरला जातो. आता जानेवारी, २०२७ पासून २१ ऐवजी १५ गुणांचा एक गेम असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com