'IPLमधील इम्पॅक्ट खेळाडूच्या निर्णयामुळे अष्टपैलूंच्या प्रगतीवर परिणाम' ग्लेन फिलिप्सने व्यक्त केली भीती

Glenn Phillips on IPL Rules: गुजरात जायंट्सचा अष्टपैलू ग्लेन फिलिप्सने आयपीएलमधील लाळ वापरण्याच्या निर्णयाचे समर्थन केले, मात्र त्याने इम्पॅक्ट प्लेयर नियमावर नाराजी व्यक्त केली.
glenn phillips
glenn phillipsesakal
Updated on

इम्पॅक्ट खेळाडूचा नियम आयपीएलसाठी फायद्याचा ठरत असेल, पण काही काळानंतर अष्टपैलू खेळाडूंच्या प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल, अशी भीती न्यूझीलंड आणि गुजरात टायटन्स संघातून खेळणाऱ्या ग्लेन फिलिप्सने व्यक्त केली.

इम्पॅक्ट खेळाडूचा नियम बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वी आयपीएलसाठी आणला आणि तो २०२७ पर्यंत कायम राहणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com