T20 World Cup: भारतीय महिला संघ विश्वकरंडकासाठी रवाना; 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, पहा संपूर्ण वेळापत्रक

Indian Women’s Team Leaves for T20 World Cup: भारतीय महिला संघ टी-२० विश्वकरंडकासाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
India vs Pakistan

India vs Pakistan

esakal 

Updated on

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारी टी-२० विश्वकरंडकासाठी इंग्लंडला रवाना झाला. इंग्लंड व वेल्स या देशांमध्ये १२ जून ते ५ जुलै यादरम्यान टी-२० विश्वकरंडकाचा थरार रंगणार आहे. भारताचा महिला संघ त्याआधी यजमान इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या लढती अनुक्रमे २८ व ३० मे व २ जून रोजी होतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com