IPL 2022 Auction : या खेळाडूंना किंमतच मिळाली नाही

ipl auction 2022 bedding
ipl auction 2022 bedding Sakal

आयपीएलचा मेगा लिलावाची प्रक्रिया बंगळुरुमध्ये पार पडत आहे. पहिला दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. कॅप्ड तसेच अनकॅप्ड खेळाडूंवर मोठ्या मोठ्या बोली लागल्या. यात काही भारतीय आणि परदेशी खेळाडूंना अनसोल्ड रहावे लागले.ईशान किशनवर सर्वाधिक 15.75 रुपयांची मोठी बोली लागली. तर सुरेश रैना आणि स्मिथसह अनेक स्टार खेळाडूंवर बोलीच लागली नाही. (IPL 2022 Auction Updates Ishan Kishan Shreyas Iyer Warner focus as 161 players go under the hammer on Day 1)

बोली न लागल्यामुळे अनसोल्ड राहिलेले कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंची यादी

डेविड मिलर अनसोल्ड

सुरेश रैना अनसोल्ड

स्टिव्ह स्मिथ अनसोल्ड

शाकिब अल हसन अनसोल्ड

मोहम्मद नबी अनसोल्ड

मॅथ्यू हेड अनसोल्ड (विकेट किपर )

वृद्धिमान साहा अनसोल्ड

सॅम बिलिंग अनसोल्ड

उमेश यादव अनसोल्ड

आदिल राशिद अनसोल्ड

मुजीब जादरन अनसोल्ड

इम्रान ताहिर अनसोल्ड

एडम झम्पा अनसोल्ड

अमित मिश्रा अनसोल्ड

अनकॅप्ड

रजत पाटीदार अनसोल्ड

अनमोलप्रित सिंग अनसोल्ड

श्रीहरी निशांत अनसोल्ड

मोहम्मद अझरुद्दीन अनसोल्ड

विष्णू विनोद अनसोल्ड

अनकॅप्ड प्लेयर

प्रियम गर्ग 20 लाख सनरायझर्स हैदराबाद

अभिनव सदारंगनी 2.6 कोटी गुजरात टायटन्स

डिवॉल्ड ब्रेविस 3 कोटी मुंबई इंडियन्स

अश्विन हेम्बार 20 लाख दिल्ली कॅपिटल्स

राहुल त्रिपाठी 8.5 कोटी सनरायझर्स हैदराबाद

अनकॅप्ड हिरोंवर पैशांची बरसात

अनकॅप्ड ऑल राउंडर

रियान पराग 3.8 कोटी राजस्थान रॉयल्सं

अभिषेक शर्मा 6.5 कोटी सनरायझर्स हैदराबाद

सरफराज खान 20 लाख दिल्ली कॅपिटल्स

शाहरुख खान 9 कोटी पंजाब किंग्ज

शिवम मावी 7.25 कोटी कोलकाता नाईट रायडर्स

राहुल तेवतिया 9 कोटी गुजराज टायटन्स

  • अनकॅप्ड़ खेळाडूंमध्ये पुण्याच्या राहुल त्रिपाठीला मिळाली मोठी रक्कम, कोलकाताकडून खेळणारा राहुल झाला हैदराबादी

  • IPL 2022 Auction : मुंबई इंडियन्सन ईशान किशनवर लावली विक्रमी बोली, युवीनंतर सर्वात महागडा भारतीय

  • धक्कादायक घटना

    श्रीलंकेचा खेळाडू वानिडू हसरंगा याला संघात घेण्यासाठी फ्रँचायझीमध्ये चढाओढ दिसत असताना आयपीएलच्या मेगा लिलावात धक्कादायक प्रकार घडला. Auctioneer Hugh Edmeades हे अचानक जमीनीवर कोसळल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर लिलाव प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

  • हर्षल पटेलला आपल्या ताफ्यात पुन्हा घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मोजले 10.75 कोटी

  • कॅरेबियन स्टार शिमरॉन हेटमायरला मिळाले 8.5 कोटी, राजस्थानने लावली मोठी बोली

  • नवी फ्रेंचायझी लखनऊनं मनिष पांडेसाठी मोजले 4.6 कोटी

1.5 कोटीच्या घरातील खेळाडूंवर बोलीला सुरुवात

शिखर धवनसाठी पंजाब आणि दिल्लीत तगडी फाईट, पंजाबनं 8.25 कोटीची बोली लावून धवनला आपल्या ताफ्यात घेतलं

  • मार्की खेळाडूंमध्ये 10 स्टार खेळाडूंवर असतील नजरा, या गटातील खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी आहे. याचा अर्थ त्यांच्यावर 2 कोटीहून पुढे बोली सुरु होईल. अश्विन, रबाडा, वॉर्नर, श्रेयस अय्यर पॅट कमिन्स यासारखी दिग्गज नावांचा यात समावेश

ड्वेन ब्रावो आणि जेसन होल्डर या दोघांवरही लागू शकते मोठी बोली; दोघांचीही मूळ किंमत 1.5 कोटी आहे.

  • मुंबई इंडियन्स आपल्या जुन्या भिडूंवर पुन्हा लावू शकते मोठा डाव

  • अब आएगा मजा मुंबई इंडियन्स लिलावासाठी सज्ज

  • यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच उतरणाऱ्या लखनऊने टीम खरेदी करण्यापासून ते कॅप्टन निवडण्यापर्यंत मोठी खेळी केली आहे. ते लिलावातही मोठा पैसा ओतून चांगले गडी आपल्या संघात घेताना दिसेल.

  • पंजाबच्या पर्समध्ये भली मोठी रक्कम शिल्लक आहे. यापूर्वी ते आयपीएलच्या लिलावात मोठी बोली लावताना दिसले आहेत. यावेळी ते योग्य खेळाडूवर पैसा ओतणार की उगाच खर्च करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com