KKR News : रिंकूने ५ छक्के ठोकले… पण KKRच्या डगआऊटमधला 'तो' दु:खी दाढीवाला कोण?

IPL 2023 KKR analyst AR Srikkanth photo after rinku singh 5 sixes goes viral rinku singh 5 sixes last over kkr vs gt
IPL 2023 KKR analyst AR Srikkanth photo after rinku singh 5 sixes goes viral rinku singh 5 sixes last over kkr vs gt

केकेआर विरूध्द गुजरात यांच्यात झालेल्या आयपील सामन्यात रिंकू सिंहने पाच छक्के लगावत केकेआरला विजय मिळवून दिला.या सुपर कामगीरीनंतर सगळीकडं रिंकूच्या नावाची चर्चा होतेय. सोशल मीडियावर रिंकूच्याच नावाचा जलवा पाहायला मिळतोय.

मात्र यादरम्यान एक फोटो व्हायरल होतो आहे. हा फोटो त्या विजयी क्षणाचा आहे. जेव्हा रिंकून पाचवा षटकार लगावला अन् सर्व केकेआरच्या डगआऊटमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. सर्व खेळाडू आनंदाने जल्लोष करत मैदानात धावत सुटले.

IPL 2023 KKR analyst AR Srikkanth photo after rinku singh 5 sixes goes viral rinku singh 5 sixes last over kkr vs gt
Dalai Lama News : दलाई लामा यांचा 'तो' वादग्रस्त व्हिडिओ अन् तिबेटमधील 'ती' विचित्र परंपरा

पण एक दाढीवाला व्यक्ती मात्र खुर्चीत बसलेला दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद तर नाहीच पण उलट दुखःच दिसतंय. हा फोटो बाला नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. त्याने हा माणूस कोण आहे? रिंकूच्या फिनिशिंगने फार आनंदी दिसत नाही! असं लिहीलं आहे. यावरक पत्रकार जॉय भट्टाचार्य यांनी उत्तर दिलं आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

IPL 2023 KKR analyst AR Srikkanth photo after rinku singh 5 sixes goes viral rinku singh 5 sixes last over kkr vs gt
Maharashtra : प्रस्थापीतांना धक्का देण्यासाठी राज्यात नव्या पक्षाची एंट्री! छत्रपती संभाजीनगरमध्ये घेणार सभा

त्यांनी सांगितल की , "हा माणूस आहे एआर श्रीकांत, द केकेआर विश्लेषक. 15 वर्षांपासून संघासोबत आहे. जर तुम्हाला श्रीला समजून घ्यायचे असेल, तर 2009 मध्ये KKRने सलग 7 सामने गमावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने हातावर KKR चा टॅटू काढला होता. श्री माझ्या ओळखीच्या इतर कोणापेक्षाही केकेआरची ची जास्त काळजी घेतो. आणि कृपया लगेच निष्कर्षावर जाऊ नका."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com