IPL 2023: Live मॅच दरम्यान विराट अनुष्काचा रोमॅन्स; Video व्हायरल

आयपीएल 2023 मधील 32 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवण्यात आला.
IPL 2023  RCB vs RR Virat Anushka romance Video Viral
IPL 2023 RCB vs RR Virat Anushka romance Video Viral
Updated on

आयपीएल 2023 मधील 32 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सवर 7 धावांनी विजय मिळवला. मात्र, क्रिकेट जगतात चर्चा सुरु आहे ती म्हणजे विराट अनुष्काच्या मैदानातील रोमॅन्सची. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (IPL 2023 RCB vs RR Virat Anushka romance Video Viral)

बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेलया सामन्यात आरसीबीच्या फलंदाजी दरम्यान विराट कोहलीवर शुन्य धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढवली. परंतु त्याने फिल्डिंगमध्ये राजस्थानच्या दोन फलंदाजांचा झेल पकडत आपली हुशारी दाखवली.

याचदरम्यान, विराट अनुष्का या दोघांचा खास क्षण कॅमेरात कैद झाला. 14 वी ओव्हर सुरु असताना विराट कोहलीने राजस्थानकडून धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जयस्वालची कॅच पकडून त्याला बाद केले आणि त्यानंतर विराटने स्टॅन्डमध्ये बसलेल्या अनुष्काला फ्लाईंग किस दिला. त्याचे हे असं सेलिब्रेशन पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानात विराट अन् अनुष्काचा रोमान्स पाहायाला मिळाला.

: आयपीएल 2023 मधील 32 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सवर 7 धावांनी विजय मिळवला असून यंदाच्या आयपीएलमधील चौथा सामना जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.