KL Rahul in DCesakal
IPL
IPL 2025 : आधी कर्णधारपद नाकारलं अन् आता KL Rahul ने घेतला आणखी एक मोठा निर्णय; त्याच्या मनात नेमकं काय सुरूय?
KL Rahul Takes Another Bold Decision in IPL 2025: दिल्ली कॅप्टील्सचे कर्णधारपद नाकारलेल्या केएल राहुने आयपीएल २०२५ साठी आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
KL Rahul to Bat in the Middle-Order: आयपीएल २०२५ मध्ये केएल राहुलने आधीच कर्णधारपद नाकारले आणि आता त्याने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी तो आता मधल्या फळीत फलंदाजी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दिल्लीच्या कर्णधारपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या केएल राहुलने आधी कॅप्टन्सी नाकारली आणि आता आपला फलंदाजी क्रमांक बदलणार असल्यातचे समजत आहे.