IPL PKBS vs KKR : पंजाबचा आज कोलकाताशी सामना; युझवेंद्र चहलचा फॉर्म चिंतेचा विषय

PKBS vs KKR Match Preview : श्रेयस अय्यरची सेना आज आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सशी दोन हात करणार आहे. पंजाबचे होम ग्राउंड असलेल्या मुल्लानपूर येथील स्टेडियमची खेळपट्टी निर्णायक ठरणार आहे.
Punjab Kings face Kolkata Knight Riders
Punjab Kings face Kolkata Knight Ridersesakal
Updated on

PKBS vs KKR IPL 2025 Match : सनरायझर्स हैदराबाद संघातील अभिषेक शर्माच्या झंझावातात पंजाब किंग्सचा पालापाचोळा झाल्यानंतर आता श्रेयस अय्यरची सेना आज आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सशी दोन हात करणार आहे. पंजाबचे होम ग्राउंड असलेल्या मुल्लानपूर येथील स्टेडियमची खेळपट्टी याप्रसंगी निर्णायक ठरणार आहे. दोन्ही संघ चौथ्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसतील. पंजाबचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलचा सुमार फॉर्म याप्रसंगी चिंतेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com