
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये रविवारी सनरायझर्स हैदराबाद संघाला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात जायंट्सने त्यांच्यावर दणदणीत विजयाची नोंद केली. पण, या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरची विकेट वादात अडकली आहे. थेट पंचांच्या निर्णयावर चाहत्यांनी बोट ठेवले. वॉशिंग्टन सुंदरने हैदराबादच्या गोलंदाजांवर चागले वर्चस्व गाजवत ४९ धावा केल्या.