Shreyas Iyer leading KKR with confidence as Punjab dominates in Dharamshala : सीमेवर पाकिस्तानकडून हल्ला होत असल्यामुळे मध्येच थांबवण्यात आलेला धरमशाला येथील पंजाब दिल्ली यांच्यातील सामना आज नव्याने होत आहे. ८ मे रोजी धरमशाला येथील तो सामना थांबवण्यात आला तेव्हा पंजाबचा संघ प्लेऑफ गाठण्यासाठी उंबरठ्यावर उभा होता, तर दिल्लीलाही बाद फेरी गाठण्याची संधी होती, आता आज हा सामना पुन्हा होत असताना पंजाबने प्लेऑफ गाठलेली आहे तर दिल्लीचे आव्हान संपुष्टात आलेले आहे.
प्लेऑफमधील चार संघ निश्चित झालेले असले तरी आता स्पर्धा पहिल्या दोन क्रमांकावर रहण्याची असणार आहे.