Can Lucknow still qualify for IPL playoffs 2025 : आयपीएल स्थगित होईपर्यंत अडखळत राहिलेला रिषभ पंत आता उरलेल्या सामन्यांत तरी स्वतःचा फॉर्म मिळवणार का आणि बाद फेरीसाठी संघाचेही आव्हान कायम ठेवणार का, याचे उत्तर आज मिळणार आहे. लखनऊ आणि हैदराबाद यांच्यात आज सामना होत आहे.