IPL 2025 on-field bat checking rule : आयपीएल म्हणजे चौकार-षटकरांचाच अधिक खेळ झाला आहे. चुकलेला फटकाही थेट षटकार जातो. त्यामुळे काही खेळाडू अधिक जाड जूड बॅट वापरत तर नसतील..? बीसीसीआयला संशय आलाय? कारण काहीही असो, यंदा आयपीएलच्या काही सामन्यांत थेट मैदानावर पंच बॅटची जाडी आणि रुंदी आणि किनार तपासत आहेत.