LSG चा खेळाडू बोलता-बोलता अचानक विराट कोहलीच्या पाया पडला अन् मग पुढे काय झालं, पाहा Viral Video

Virat Kohli and Naman Tiwari Viral Video: लखनौ सुपर जायंट्सचा नमन तिवारी आणि विराट कोहली यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोहलीचा आश्चर्यचकित आणि हसतमुख प्रतिसाद चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
Virat Kohli and Naman Tiwari Viral Video

Virat Kohli and Naman Tiwari Viral Video

esakal

Updated on

आयपीएल २०२६ च्या हंगामात बुधवारी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हंगामाचा २३ वा सामना खेळला गेला. या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करायला आलेल्या लखनौ सुपर जायंट्सला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यांना २० षटकांत १४६ धावांवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रोखलं. त्यानंतर ५ गडी राखून बंगळुरूने विजय मिळवला. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुणतालिकेत प्रथम स्थानावर पोहोचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com