
Irfan Pathan will not be Part of Commentary Pannel in IPL 2025: माजी क्रिकेटपटू इरफान पठाण क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर समालोचनाचे काम करतो. कालपासून आयपीएलच्या १८ व्या हंगामाला सुरूवात झाली. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात आयपीएलचा उद्घाटन सामना पार पडला. पण यावेळी इरफान पठाण कॉमेंट्री पॅनलचा भाग नव्हता. पण तुम्हाला माहित आहे का इरफान पठाण आयपीएलमध्ये समालोचन का करत नाही?