Women Cricket: महिला क्रिकेटमध्ये केदार जाधव अकादमीचा 'सुपर' शो! वेंगसरकर अकादमीला नमवून पटकावले विजेतेपद

Kedar Jadhav Cricket Academy Clinches MCA Women’s T20 Title: महिला एमसीए वरिष्ठ गट टी-20 स्पर्धेत केदार जाधव अकादमीने शानदार विजय मिळवत जेतेपद पटकावले. सुहानी कहांडळच्या तुफानी फलंदाजीमुळे डीव्हीसीएचा ८ विकेट्सने पराभव झाला.
Women Cricket

Women Cricket

esakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित महिलांच्या एमसीए वरिष्ठ गट निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव क्रिकेट अकादमीने (केजेसीए) अंतिम लढतीत दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा (डीव्हीसीए) आठ गडी राखून पराभव करित विजेतेपद मिळविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com