MS Dhoni LSG vs CSK : धोनीनं शेवटच्या चेंडूवर षटकार मारावा मात्र... लखनौची चेन्नईच्या थलाविरूद्ध पोस्टरबाजी

ms dhoni
MS Dhoni LSG vs CSK esakal
Updated on

MS Dhoni LSG vs CSK : महेंद्रसिंह धोनीचे फॅन हे जगभरात सगळीकडे आहेत. आयपीएलचा हंगाम सुरू झाला की धोनीचे चाहते त्याला पाहण्यासाठी देशातील कोणत्याही क्रिकेट स्टेडियमवर हमखास गर्दी करतात. यंदाच्या हंगामात धोनीने तुफान फटकेबाजी करत आपल्या या लाडक्या चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केलं आहे.

धोनीच्या या स्लॉग ओव्हरमधील फटकेबाजीमुळं प्रतिस्पर्धी संघाला मात्र धडकी भरते. अशीच धडकी आता लखनौ सुपर जायंट्सला बसली आहे. लखनौ सुपर जायंट्सने धोनीबद्दलचे एक होर्डिंग आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केलं आहे. हे होर्डिंग सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com