Michael Clarke : चेन्नई संघाचा आत्मविश्वास कमजोर : मायकेल क्लार्क
IPL 2025 : पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवलेला चेन्नई संघ यंदा आत्मविश्वास कमी झाल्याचे मायकेल क्लार्क यांनी म्हटले आहे. त्यांनी संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
चेन्नई : आयपीएलचे पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई संघाचा आत्मविश्वास कमजोर झाला असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि समालोचक मायकेल क्लार्कने व्यक्त केले आहे.