IPL 2025 हंगामाला सुरूवात होण्यापूर्वी धोनीच्या निवृत्तीची चर्चा; ४३ वर्षीय क्रिकेटपटू रिटायरमेंट घेणार का?
MS Dhoni Retirement From IPL: माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली, तरी तो आयपीएलद्वारे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. धोनी यंदाच्या IPLनंतर निवृ-त्त होणार का?अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
MS Dhoni Retirement From IPL: गेल्या दोन-तीन मोसमात आयपीएल सुरू झाली आणि संपत असतानाही महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचा प्रश्न विचारला जातो, पण धोनी असे प्रश्न खुबीने टाळतो आणि पुन्हा नव्या जोमाने तयार होतो. यंदाही हाच प्रश्न कायम राहणार आहे.