

Randhir Singh
sakal
Randhir Singh: भारतीय क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ प्रशासक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे रणधीर सिंग यांचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारांमुळे त्यांच्यावर काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.