IPL 2025 RCB vs RR : बंगळूर वि. राजस्थान कोण होणार ‘रॉयल’; विराट आणि साल्ट यांचा सामना तेजतर्रार आर्चरविरुद्ध
Royal challengers bangalore vs rajasthan royals : पराभवातून सावरत पुन्हा फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंगळूर आणि राजस्थान संघात उद्या थरारक सामना रंगणार आहे. विराट, सॉल्ट आणि आर्चर यांच्यातील संघर्ष पहाण्यासारखा ठरेल.