PV Sindhu and Lakshya Sen: जेतेपदाचा दुष्काळ संपणार? सिंगापूर ओपनमध्ये पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन रचणार इतिहास!

Lakshya Sen Eyes Title Comeback: सिंगापूर ओपन २०२६ स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांच्यावर भारताच्या आशा टिकल्या आहेत. दीर्घ काळापासून जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेले हे दोन्ही स्टार खेळाडू दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत.
PV Sindhu and Lakshya Sen

PV Sindhu and Lakshya Sen

sakal

Updated on

सिंगापूर : सिंगापूर ओपन सुपर ७५० या बॅडमिंटन स्पर्धेला उद्यापासून (ता. २६) सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाची मदार पी. व्ही. सिंधू व लक्ष्य सेन या दोन खेळाडूंवर असणार आहे. या दोन खेळाडूंकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा केली जात असून, जेतेपदाचा दुष्काळही त्यांना संपवायचा असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com