IPL पूर्वी सनरायझर्सला मोठा झटका! पाकिस्तानी फिरकीपटूला संघात घेतल्यामुळे तणाव वाढला, अधिकृत X खाते निलंबित

Sunrisers Leeds face backlash after signing Pakistan spinner Abrar Ahmed in The Hundred auction: द हंड्रेड स्पर्धेच्या लिलावात सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी ‘मिस्ट्री स्पिनर’ अबरार अहमदला संघात घेतल्याने वाद पेटला असून भारतीय चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे
Sunrisers Leeds Face Backlash After Signing Pakistan Spinner Abrar Ahmed in The Hundred Auction

Sunrisers Leeds Face Backlash After Signing Pakistan Spinner Abrar Ahmed in The Hundred Auction

esakal

Updated on

द हंड्रेड स्पर्धेच्या पुरुष खेळाडू लिलावात सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी ‘मिस्ट्री स्पिनर’ अबरार अहमदला २ लाख ५५ हजार अमेरिकन डॉलर्सना आपल्या ताफ्यात सामील केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय मालकीच्या संघाने या स्पर्धेत प्रथमच पाकिस्तानी खेळाडूला करारबद्ध केल्याचे हे प्रकरण ठरले. मात्र, भारतात या निर्णयाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अनेक क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर सनरायझर्स आणि त्यांची मालकीण काव्या मारन यांच्यावर तीव्र टीका केली. राष्ट्रीय भावनांचा विरोध करणारे पाऊल उचलल्याचा आरोप करत त्यांनी फ्रँचायझीला जबाबदार धरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com