IPL 2023: हजारो कंडोम लाखो जिलेबी, माहीच्या चेन्नई कडून मार खाणाऱ्या गुजरातचा फायनलमध्ये विक्रम

फायनल सामान्यादरम्यान, गुजरातमध्ये मजेशीर गोष्टी
Swiggy Sells 2423 Condoms During IPL 2023 Final Says More Than 22 Players Were Playing In Viral Tweet
Swiggy Sells 2423 Condoms During IPL 2023 Final Says More Than 22 Players Were Playing In Viral Tweet

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने रेकॉर्ड पाचव्यांदा आयपीएल जिंकली. सलग दोन दिवस पावसाचा व्यत्यय आलेल्या फायनलमध्ये चेन्नईने गुजरातचा 5 विकेट्सनी पराभव केला. मात्र, या फायनल सामान्यादरम्यान, गुजरातमध्ये मजेशीर गोष्टी घडत होत्या. याचा खुलासा स्विगीने केला आहे. माहीच्या चेन्नई कडून मार खाणाऱ्या गुजरातचा फायनलमध्ये अनोखा विक्रम स्विगीच्या ट्विटसमुळे समोर आला आहे. (Swiggy Sells 2423 Condoms During IPL 2023 Final Says More Than 22 Players Were Playing In Viral Tweet )

स्विगीनं नुकत्याच त्यांच्या Swiggy Instamart या ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी अॅपवरील माहिती ट्वीट केली आहे. यातून मजेशीर गोष्टी समोर आल्या आहेत.

Swiggy Sells 2423 Condoms During IPL 2023 Final Says More Than 22 Players Were Playing In Viral Tweet
CSK IPL 2023: चेन्नईच्या विजेतेपदाला महाराष्ट्राचे कोंदण! विक्रमी जेतेपदात चार खेळाडूंचा मोलाचा वाटा

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाच्या काळात स्विगीवरून तब्बल २३२४ कंडोम खरेदी झाले. हे सांगताना “असं वाटतंय की आज २२हून जास्त खेळाडू खेळतायत” मजेशीर कॅप्शनही स्विगीने दिली आहे. जी सध्या चर्चेत आहे. स्विगीवर तब्बल ३ लाख ६८ हजार ३५३ जिलेबी-फाफडाच्या ऑर्डर्स आल्या आहेत.

Swiggy Sells 2423 Condoms During IPL 2023 Final Says More Than 22 Players Were Playing In Viral Tweet
MS Dhoni : फक्त IPL ट्रॉफी नाही जिकंली, तर धोनीच्या CSK ने घातला शेअरमार्केटमध्ये राडा, गुंतवणूकदार झाले मालामाल
Swiggy Sells 2423 Condoms During IPL 2023 Final Says More Than 22 Players Were Playing In Viral Tweet
IPL 2023 Final : तब्बल 3.2 कोटी लोकांनी स्ट्रीम केली फायनल मॅच; जिओ सिनेमाने रचला नवा इतिहास

तर ड्यूरेक्स इंडियाने स्विगीच्या या ट्विटला उत्तर दिले आहे. दररोज तुम्ही मैदानावर आणि मैदानाबाहेर 2 चेंडूत 10 'डिलीव्हरी' करत नाही. असे मजेशीर रिप्लाय दिला आहे.

इतकेच नव्हे तर, बिर्याणीच्या तब्बल १ कोटी २० लाखाहून अधिक ऑर्डर्स आल्या. तसेच एकट्या चेन्नईतून ३ हजार ६४१ दही आणि ७२० साखरेच्या ऑर्डर्स करण्यात आल्या आहेत. स्विगीचे हे ट्विटस सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com