

Vinesh Phogat
esakal
नवी दिल्ली : उच्च आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील लढाई जिंकून ‘आखाड्यात’ उतरलेली कुस्तीपटू विनेश फोगाटचा चाचणीत पराभव झाला. त्यामुळे आशिया क्रीडा स्पर्धेसाठी पुनरागमन करण्याचे तिचे स्वप्न भंगले. पराभूत झाले असले तरी मी अपयशी ठरले नाही, असे मत तिने सामन्यानंतर व्यक्त केले.