

Vinesh Phogat
esakal
नवी दिल्ली : नवी दिल्ली उच्च न्यायालयाकडून महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणी सहभागी करण्यात यावे, असा आदेश देण्यात आला होता; मात्र भारतीय कुस्ती संघटनेकडून आता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.