Vipraj Nigam Delhi Capitals all-rounder
Vipraj Nigam Delhi Capitals all-rounderesakal

DC vs LSG: रिषभ पंतची झोप उडवणारा Vipraj Nigam आहे तरी कोण? आशुतोषसोबत DC ला जिंकून दिली मॅच

DC vs LSG IPL 2025: काल, २१० धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करून दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामना जिंकला. ज्यामध्ये पदार्पणवीर विपराज निगमने महत्त्वाचे योगदान दिले.
Published on

Who is Vipraj Nigam? काल दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यात विशाखापट्टणम येथे लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध रोमहर्षक विजय मिळवला. २१० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आघाडी व मधल्या फळीतील फलंदाजी घरंगळली. पण आशुतोष शर्माने नाबाद ६६ धावांची खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला. पण तुफान फटकेबाजीसह आशुतोषला २० वर्षीय विपराज निगम या फलंदाजांनी साथ दिली. पण १५ चेंडूत ३९ धावांची खेळी करणारा हा तरूण गोलंदाज कोण आहे? सविस्तर जाणून घेऊयात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com