
Virat Kohli Record Against CSK: काल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धचा सामना धावांनी जिंकला आणि चेन्नईविरूद्ध सर्वाधिक धावांनी विजय मिळवणारा तिसरा संघ ठरला. आरसीबीने चेन्नईमध्ये २००८ नंतर पहिल्यांदा विजय मिळवला. या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. पण कोहलीने नवा विक्रम आपल्या नावे केला.