FIFA World Cup अमेरिकेत! इराणची माघार की बंदी? स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

Iran’s FIFA World Cup Participation Uncertain: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा होणार आहे. मात्र आखाती देशांतील युद्धामुळे इराणचा फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सहभाग अनिश्चित झाला आहे.
Iran Football Team

Iran Football Team

Sakal

Updated on

Iran’s FIFA World Cup Participation Uncertain: आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम तीन महिन्यानंतर सुरू होणाऱ्या आणि सहयजमान अमेरिकेत होत असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेवर होण्याची शक्यता आहे. स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या इराणचा सहभागच अनिश्चित झाला आहे.

फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा १५ जूनपासून सुरू होत आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांत मिळून १०४ सामने होणार आहेत. यात इराण त्यांचे तीन साखळी सामने अमेरिकेत, दोन दोन सामने इंगलवूड, कॅलिफोर्निया आणि सिएटल येथे नियोजित आहेत.

<div class="paragraphs"><p>Iran Football Team</p></div>
FIFA World Cup 2026: अर्जेंटिनाची सलामी अल्जेरियाविरुद्ध; विश्वकरंडक फुटबॉल ड्रॉ, ११ जून ते १९ जुलै स्पर्धेचा कालावधी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com