Ironman 703 Goa: उझबेकिस्तानचा बेलोसोव्ह, ब्रिटनची गॅरेट अव्वल; आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेत सांघिक गटात भारतीय वायुदलाचा दबदबा
Ellie Garrett Shines in Women’s Category: उझबेकिस्तानचा कॉन्स्टंटिन बेलोसोव्ह व ब्रिटनची एली गॅरेट यांनी आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल क्रमांक प्राप्त केला. सांघिक गटात भारतीय वायुदलाने दबदबा राखला.
पणजी : उझबेकिस्तानचा कॉन्स्टंटिन बेलोसोव्ह व ब्रिटनची एली गॅरेट यांनी आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल क्रमांक प्राप्त केला. सांघिक गटात भारतीय वायुदलाने दबदबा राखला.