

World Shooting Championship
sakal
नवी दिल्ली : इशा सिंग हिने कैरो येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदकावर मोहर उमटवली. मनू भाकर हिला मात्र पदकापासून दूर राहावे लागले. महाराष्ट्राच्या राही सरनोबत हिलाही अपयशाचा सामना करावा लागला.