Ishan Kishan Wedding Soon
esakal
Ishan Kishan Family confirms relationship; social media abuzz during India-Pakistan clash : टी-२० विश्वकप स्पर्धा सुरु असतानाच ईशान किशनबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तो लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. त्याच्या आजोबांनी याबाबत संकेत दिले आहेत. कोलंबोमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी ईशानच्या आजोबांनी त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.