ईशांतची कसोटी मालिकेसाठी १५ फेब्रुवारीला तंदुरुस्ती चाचणी

वृत्तसंस्था
Thursday, 13 February 2020

भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याची १५ फेब्रुवारीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तंदुरुस्ती चाचणी होईल. या चाचणीनंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार की नाही हे स्पष्ट होईल.

बंगळूर : भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याची १५ फेब्रुवारीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तंदुरुस्ती चाचणी होईल. या चाचणीनंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार की नाही हे स्पष्ट होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रणजी करंडकात दिल्लीकडून खेळताना त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये सुरवात होणार आहे.

राहुल, तू 12व्या क्रमांकावरही शतक करू शकतोस!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ishant Sharma Test fitness test on February 15