ISL 2024-25 : मागील हंगामाच्या तुलनेत आक्रमणासह बचावात्मक पवित्र्यात लक्षणीय बदल; जाणून घ्या पहिल्या सहामाहीची प्रमुख वैशिष्ट्ये

ISL 2024-25 : इंडियन सुपर लीगच्या सहामाहीमधील डेटामधून समोर आलेल्या स्टोरीज जाणून घ्या.
ISL 2024-25
ISL 2024-25esakal
Updated on

ISL 2024-25 : इंडियन सुपर लीग (आयएसएल) 2024-25 हंगामाचा 14वा मॅच वीक संपत असतानाच मागील मोसमाच्या तुलनेत आक्रमण, बचावात्मक आणि एकूणच सरसकट ट्रेंडमध्ये लक्षणीय बदल दिसून आले आहेत. ही संख्या केवळ ॲक्शन-पॅक हंगामाचे ज्वलंत चित्रच रंगवत नाही तर उर्वरित हंगाम आणखी चुरस वाढेल, हे दाखवून देते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com