

Indian Football
sakal
पणजी : भारतीय फुटबॉल मोसम सध्या खंडित असल्यामुळे संभ्रमावस्था आहे. त्याचे पडसाद अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक आमसभेत उमटले. इंडियन सुपर लीग (आयएसएल) आणि आय-लीग या दोन महत्त्वपूर्ण फुटबॉल स्पर्धांचे भवितव्य ठरविण्यासाठी वेगवेगळ्या त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्या.