
रोम : जर्मनीतील एसेन येथे झालेल्या विश्व विद्यापीठ स्पर्धेतील सांघिक गटात रिंग्स प्रकारात गंभीर अपघात झालेली इटलीची जिम्नॅस्ट लोरेन्झो बोनीचेली औषधाने देण्यात आलेल्या कोमामधून बाहेर आली असून तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती इटालियन जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने दिली.