World Cup 2019 : यंदाची पहिली सुपर ओव्हर.. थेट फायनलमध्ये

वृत्तसंस्था
Sunday, 14 July 2019

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकार दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत निघाला. आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये दिला जाईल.

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकार दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत निघाला. आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये दिला जाईल.

यंदाच्या वर्ल्डकपची ही पहिली सुपर ओव्हर आहे आणि तीसुद्धा फायमन मध्ये. सुपर ओव्हरमध्ये 11पैकी फक्त चार खेळाडूंना सहभाग घेता घेईल, त्यातील तीन फलंदाज तर तीन गोलंदाज असतील  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: its a super over in world cup final