''भारताला कमी लेखू नका, त्याच्यांकडे रोहित-विराटची पोकळी भरून काढण्याची क्षमता''; इंग्लडच्या माजी गोलंदाजाचं विधान!

Rohit Sharma and Virat Kohli retire from Tests : भारताची पुढील पिढी आक्रमक व निर्भय आहे. रोहित व विराटची पोकळी भरून काढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नक्कीच आहे, असं तो म्हणाला.
India Strong After Rohit-Virat
India Strong After Rohit-Viratesakal
Updated on

James Anderson on Indian cricket future : रोहित शर्मा व विराट कोहली या महान खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. यामुळे टीम इंडियाच्या संघात पोकळी निर्माण होईल, अशी चर्चा रंगू लागली; मात्र इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसन याने भारतातील युवा व पर्यायी खेळाडूंची स्तुती करताना म्हटले, की भारताची पुढील पिढी आक्रमक व निर्भय आहे. रोहित व विराटची पोकळी भरून काढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नक्कीच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com