Jammu Kashmir Ranji Trophy: रणजी विजेत्या जम्मू-काश्मीर संघाचे ‘मन की बात’मधून मोदींकडून कौतुक

PM Narendra Modi Mann Ki Baat: जम्मू-काश्मीर संघाने रणजी ट्रॉफीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून कौतुक केले. वाचा संपूर्ण बातमी.
Jammu Kashmir Ranji Trophy

Jammu Kashmir Ranji Trophy

sakal

Updated on

नवी दिल्ली : भल्या भल्या संघांवर मात करून रणजी क्रिकेट स्पर्धेत इतिहास घडवत प्रथमच अजिंक्यपदाचा मान मिळवणाऱ्या जम्मू-काश्मीर संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून कौतुक केले. भविष्यातही येथील खेळाडूंचा हा प्रवास असाच सुरू राहील, असाही विश्वास व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com