US Open 2025: सिनरची हार्डकोर्टवरील विजयाची मालिका कायम; कॅनडाच्या डेनिसवर चार सेटमध्ये मात
Jannik Sinner Extends Hard-Court Winning Streak: यानिक सिनरने अमेरिकन ओपनमध्ये डेनिस शापोवालोवला चार सेटमध्ये पराभूत करून हार्ड कोर्टवरील विजयाची मालिका कायम ठेवली. पहिला सेट गमावूनही सिनरने विजय मिळवला.