Sports News: जून महिन्यात आता विश्वकरंडक स्पर्धांची मेजवानी; फुटबॉल आणि महिला टी-२० वर्ल्डकप

Why June Could Be the Biggest Month for Sports Fans: आयपीएलचा थरार संपल्यानंतर क्रीडाप्रेमींसाठी जून महिना विश्वकरंडक स्पर्धांची मेजवानी घेऊन आला आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये फुटबॉल विश्वकरंडक तर इंग्लंडमध्ये महिला टी-२० विश्वकरंडक रंगणार आहे.
Sports News

Sports News

esakal 

Updated on

मुंबई : तब्बल दोन महिने चाललेला आपीएलचा थरार रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाच्या विजेतेपदाने पूर्ण झाला, पण आता पुढे काय, असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडणे स्वाभाविक आहे, पण त्यांना याहूनही अधिक मोठ्या स्पर्धांची मेजवानी मिळणार आहे. या जून महिन्यात भूतलावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळाची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. त्याच वेळी महिलांची टी-२० विश्वकरंडक स्पर्धाही रंगणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com